मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.गेल्या काही दिवसांपासून जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी ४० ते ५० जागांची मागणी केली होती; पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढवणा आहे.
New Delhi
smoke
23.1
°
C
23.1
°
23.1
°
38 %
1.5kmh
0 %
Thu
24
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


