चिंचवड -सकाळी वडील कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या भोईर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून पुढे मंगलमूर्ती वाडा येथे जाऊन श्री मोरया गोसावी यांचे दर्शन घेऊन पुढे काळभैरवनाथ मंदिर व धनेश्वर मंदिर तसेच शहरातील महापुरुषांना अभिवादन करत शेकडोंच्या संख्येने रॅली काढत दळवी नगर, चिंचवड गाव अशा नियोजित मार्गाने २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय, येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला.यावेळी कन्या मानसी गौरव घुले-भोईर, मा. नगरसेवक गणेश लोंढे, श्री हनमंत माळी, श्री संतोष पाटील इत्यादी तसेच मोठ्या संख्येने महिला, कार्यकर्ते सहकारी मित्र उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंचवड मधून भाऊसाहेब भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कै. सोपानराव भोईर यांना स्मरण करून चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांचा अपक्ष अर्ज दाखल
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
30.6
°
C
30.6
°
30.6
°
28 %
3.2kmh
0 %
Fri
30
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°