शाळेचा पहिला दिवस सोलापूर येथील जूना कारंबा नाका रोडवरील मनपा मराठी मुली क्र ५ पांढरेवस्ती येथे शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत चक्क जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ वर्षा सकट पालक चंदू सकट,स्वाती वाघमारे,पूजा हेगडे तसेच सर्व पालकवर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल भोसले,वर्गशिक्षक किरण शेळगे उपस्थित होते
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी चक्क जेसीबी
RELATED ARTICLES
New Delhi
haze
12.1
°
C
12.1
°
12.1
°
62 %
1.5kmh
0 %
Tue
14
°
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°


