पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप (PIMSE) येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता एमबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी ओरिएंटेशन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चेतन टाकसाळे, डायरेक्टर – सॉफ्ट टेक सोल्यूशन्स, पुणे उपस्थित होते. त्यांनी डिजिटल लायब्ररीचे महत्त्व व ओपन सोर्स डेटाबेसचा शैक्षणिक व संशोधनासाठी कसा उपयोग करावा हे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन व स्वागत विद्यार्थ्यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. मोहद तल्हा अहमद यांनी केले. हा कार्यक्रम डॉ. पोरीनिता बनर्जी, डायरेक्टर (इंचार्ज) यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. मुबारक तांबोळी, ग्रंथपाल व लायब्ररी समितीच्या समन्वयाने यशस्वीरीत्या पार पडला.
लायब्ररी ओरिएंटेशन प्रोग्रॅम, PIMSE
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
24.2
°
C
24.2
°
24.2
°
62 %
1.8kmh
0 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°