26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानजागतिक व्यासपीठावर युवा नेतृत्वाची ओळख – PIMSE मध्ये AIESEC चे स्वागत

जागतिक व्यासपीठावर युवा नेतृत्वाची ओळख – PIMSE मध्ये AIESEC चे स्वागत

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अ‍ॅन्ड एंटरप्रेन्युअरशिप (PIMSE) येथे आयोजित ओरिएंटेशन कार्यक्रमात AIESEC संस्थेच्या शाइनी मित्तल (Outgoing Global Exchanges प्रमुख) व रेवती ओ.सी. (मार्केटिंग व कस्टमर एक्सपीरियन्स प्रमुख) यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.

या सत्रात विद्यार्थ्यांना १२०+ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सचेंज, इंटर्नशिप आणि नेतृत्व संधींबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमधून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर काम करण्याची उमेद व आत्मविश्वास मिळाला. सांस्कृतिक देवाणघेवाणीतून सामाजिक योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!