26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएआय, ब्लॉकचेन आणि उद्योजकता”वर प्रेरणादायी व्याख्यान – श्री. विश्वास काळे यांची उपस्थिती

एआय, ब्लॉकचेन आणि उद्योजकता”वर प्रेरणादायी व्याख्यान – श्री. विश्वास काळे यांची उपस्थिती

POONA COLLEGE- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अ‍ॅन्ड एंटरप्रेन्युअरशिप (PIMSE) मध्ये “टेक-ड्रिव्हन एंटरप्रेन्युअरशिप: AI, Blockchain & Beyond” या विषयावर श्री. विश्वास काळे (एम.डी., विजयेश इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि.) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.डॉ. पोरिनिता बॅनर्जी (संचालक, प्रभारी) यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.श्री. काळे यांनी उद्योजकतेतील तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर, नैतिकता, शाश्वतता आणि अपयशातून शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांतून उद्योजकतेतील संधी व अडचणी समजून घेतल्या.ही सत्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!