सरकारने एप्रिल 2024 साठी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. नवीन आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाच्या बाबतीत देशाने इतिहास रचला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रथमच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक 2.10 लाख कोटी रुपये आहे. तसेच एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर एकूण महसुलात 12.4 टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय, निव्वळ महसूल (परताव्यानंतर) 1.92 लाख कोटी रुपये आहे आणि तो वर्षानुवर्षे 17.1 टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल 2024 च्या एकूण जीएसती संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 43,846 कोटी रुपये,. राज्य जीएसटी (SGST) 53,538 कोटी रुपये, आयजीएसटी (IGST) 99,623 कोटी रुपये उपकर 13,260 कोटी रुपये यांचा समावेश आहे.
जीएसटी संकलनाची आकडेवारी विक्रमी पातळीवर
2.10 लाख कोटी रुपयांचे सर्वाधिक कलेक्शन
RELATED ARTICLES
New Delhi
mist
15.1
°
C
15.1
°
15.1
°
77 %
1.5kmh
0 %
Fri
22
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
24
°
Tue
25
°


