21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
HomePhoto of the dayभव्य शिवप्रतिमा असलेला चित्ररथ

भव्य शिवप्रतिमा असलेला चित्ररथ

पुणे -शंकर पर्वती विवाह म्हणजेच शिव शक्तीचे मिलन महाशिवरात्र.निमित्त भरत मित्रमंडळाच्य वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यात बँड पथक,अघोरी पथक, भव्य मुखवटे पथक,ढोल पथक,वारकरी पथक, व सजवलेला चित्ररथ यांचा समावेश होता. या प्रसंगी बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,अनिल येनपुरे,जनमेजय राजे भोसले आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर,कार्यकर्ते व मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!