मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते
मुख्यमंत्री महोदयाचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील,गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख,माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
31.3
°
C
31.3
°
31.3
°
40 %
5.2kmh
1 %
Tue
39
°
Wed
41
°
Thu
42
°
Fri
42
°
Sat
42
°