पुणे येथील भाविक कमलेश अशोक मगर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 1 किलो 055 ग्रॅम वजनाच्या चांदी वस्तू (टाळ) अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.77648/- इतकी आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 77 हजार किंमतीचे चांदीचे टाळ अर्पण
RELATED ARTICLES
New Delhi
mist
14.1
°
C
14.1
°
14.1
°
88 %
1.5kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
26
°