32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
HomePhoto of the dayश्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

पंढरपूर- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!