– पंढरपूर येथील भाविक आशा वामन कुलकर्णी यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी vithal rukamani मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी धनादेश स्वरूपात दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने आशा कुलकर्णी यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. या देणगीदाराने आपल्या आई-वडिलांच्या म्हणजेच कै. श्री व सौ सरस्वती विनायक पिंपरकर यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे. यावेळी देणगीदार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
30.7
°
C
30.7
°
30.7
°
65 %
2.6kmh
37 %
Sun
34
°
Mon
35
°
Tue
37
°
Wed
32
°
Thu
27
°