अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी निमित्त मुंबई येथील भाविक नंदिनी अशोक मथुरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीच्या पादुका अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.या पादुकाचे वजन सुमारे 4 किलो 670 ग्रॅम होत असून, रक्कम रू.425624/- इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिरे समितीचे वतीने विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींचा फोटो व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे सराफ गणेश भणगे व देणगीदारांचे कुटुंबीय उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी चांदीच्या पादुका
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26.3
°
C
26.3
°
26.3
°
92 %
4.8kmh
100 %
Mon
31
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
33
°
Fri
32
°