डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय वाकडेवाडी आणि खाशाबा शाळा क्रं -३८ पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर तानाजीवाडी येथे डॉ. मोनिका ओंकार काटे-पानसरे यांनी मोफत(medical treatment) वारकऱ्यांची तपासणी करून गोळ्या वाटप केल्या. यंदा हे त्यांचे तिसरे वर्ष आहे. १५०० वारकऱ्यांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
New Delhi
scattered clouds
30.7
°
C
30.7
°
30.7
°
65 %
2.6kmh
37 %
Sun
34
°
Mon
35
°
Tue
37
°
Wed
32
°
Thu
27
°