श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुलाब, झेंडू, कामिनी, आर्किट व इतर अशा एक टन फुलांपासून आरास करण्यात आली आहे. सदरची आरास श्री ज्ञानेश्वर खिलारे अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
New Delhi
haze
17.1
°
C
17.1
°
17.1
°
45 %
2.1kmh
20 %
Tue
20
°
Wed
21
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°


