28.9 C
New Delhi
Tuesday, June 17, 2025
HomePhoto of the dayसुर्यास्त...!

सुर्यास्त…!

लोणी-काळभोरः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ व लोणी-काळभोर, कदमवाक वस्ती परिसराचे ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेले विलोभनीय दृश्य. विश्वराजबागेच्या या परिसराला दिवंगत बॉलीवूड अभिनेते राज कपूर यांचे वास्तव्य लाभले असून, येथे अनेक त्यांच्या अनेक चित्रपटांचेही चित्रिकरण झालेले आहे.  (छायाचित्रः दिग्विजय दिक्षीत, लोणी-काळभोर)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
54 %
2kmh
99 %
Mon
29 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
41 °
Fri
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!