जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले. चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी… असा हरी नामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्ती रसात न्हाऊन निघाले होते.
संत तुकाराम महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
RELATED ARTICLES
New Delhi
haze
17.1
°
C
17.1
°
17.1
°
45 %
2.1kmh
20 %
Tue
20
°
Wed
21
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°


