36.2 C
New Delhi
Sunday, June 1, 2025
HomeTop Five Newsसर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य

सर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य

१ एप्रिल २०२५ पासून अंमलबजावणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग (Fastag Sticker) सक्तीचे केले आहे. टोलनाका पार करण्यासाठी सर्व वाहनांवर फास्ट टॅग लावणे अनिवार्य झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.2 ° C
36.2 °
36.2 °
34 %
5.2kmh
4 %
Sun
39 °
Mon
39 °
Tue
39 °
Wed
39 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!