33.1 C
New Delhi
Wednesday, July 8, 2026
HomeTop Five Newsपालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पुणे, -: संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्रित येणार असून, १० जुलै रोजी मुक्काम आणि ११ जुलै रोजी पुणे शहराबाहेर प्रस्थान करणार आहेत. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी पायी सहभागी होत असल्याने वाहतूक सुरक्षित, सुरळीत व नियोजनबद्ध राहावी यासाठी पुणे शहरात विशेष वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ९ जुलै रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते ११ जुलै २०२६ रोजी रात्री २४ वाजेपर्यंत पालखी मार्ग व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने, लग्नसमारंभाची वाहने आदी) या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.1 ° C
33.1 °
33.1 °
53 %
1.2kmh
98 %
Wed
32 °
Thu
27 °
Fri
34 °
Sat
40 °
Sun
41 °

Most Popular

Recent Comments