33.1 C
New Delhi
Tuesday, June 16, 2026
HomeTop Five Newsसमाधान सरवणकर यांचा पराभव

समाधान सरवणकर यांचा पराभव

निशिकांत शिंदेंनी मारली बाजी

मुंबई- मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मधील मतमोजणीतुन महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे हे या प्रभागातून विजयी झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर पराभूत यांचा पराभव केला आहे.

समाधान सरवणकर यांचा निशिकांत शिंदे यांनी 582 मतांच्या फरकाने आघाडीवर घेत निकाल आपल्या बाजूने वळवत यश मिळवले आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा पराभव निश्चित झाला आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत चित्र स्पष्ट होत असून या प्रभागात ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळत असल्याचे सध्याचे कल दर्शवत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.1 ° C
33.1 °
33.1 °
34 %
0.6kmh
92 %
Tue
42 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments