पुणे- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( BBNG ) यांनी PCL पुणे क्रिकेट लिग सिंहगड रोड येथील फोरझा टर्फ येथे खुप छान प्रकारे घेण्यात आल्या…
गेले १२ वर्षांहून अधिक काळ BBNG ही नॉन प्रॉफिट संस्था ब्राम्हण समाजाने व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र आले पाहिजे आणि एकमेकांना साथ देवुन व्यवसायात प्रगती केली पाहिजे या उद्देशाने सतत प्रयत्न करित आहे…
उद्योजक श्री. श्रीपाद कुलकर्णी सर यांनी हि संस्था हा उद्देश ठेवून १२ वर्षा पुर्वी अतिशय छोट्या स्वरूपात सुरू केली होती पण त्याच संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. पुणे, नाशिक , कोल्हापूर , कोकण , मुंबई , मराठवाडा , विदर्भ , गुजरात तसेच देशा बाहेर सुद्धा संस्थेचे चॅप्टर तयार झाले आहेत.ब्राम्हण समाजातील हजारो व्यवसायिक एकत्र येऊन या संस्थेचा लाभ उठवत आहेत…
BBNG संस्था हि एक शिस्तबद्ध कार्य प्रणाली मधून काम करत असते…
प्रेसिडेंट, वाईस प्रेसिडेंट , जनरल सेक्रेटरी , डायरेक्टर बॉडी , रिजन जॉइंट सेक्रेटरी, रिजनल डायरेक्टर इनिशिएटिव्ह हेड, डेव्हलपमेंट कोर्डिनेटर , चॅप्टर हेड , सेक्रेटरी, ट्रेजरर , गार्डियन अशा प्रकारे संस्थेचा अतिशय छान असा फॉरमॅट आहे…
व्यवसाया पलीकडे जावून रक्त दान शिबिर, क्रिकेट लीग , व्यावसायिक पिकनिक, आध्यात्मिक कार्यक्रम सतत सुरू असतात…
नुकत्याच पुणे रिजन मध्ये पार पडलेल्या क्रिकेट मॅचेस मध्ये एकूण १६ टीम नि सहभाग घेतला होता..
विशेष म्हणजे मुंबई , संभाजी नगर , नाशिक इथून सुद्धा सभासद या लीग मध्ये सहभागी झाले होते..
४ ग्रुप केले होते त्यातून सेमी फायनल साठी ४ टीम उतिर्ण झाल्या.. PCMC Lohagad Pioneers, Mumbai Karnala Avengers , Sinhgad , Sinhgad Sahayadri Shilledars , Erandwane Murud Emperors ..
यातुन दोन टीम फायनल साठी गेल्या…
फायनल मॅच हि Erandwane Murud Emperors Vs
Sinhgad Sahayadri Shilledars यांच्यात झाली..
प्रचंड चुरशीच्या लढतीत शेवटी १७२ धावांचे भले मोठे लक्ष एरंडवने टीम ने सिंहगड समोर ठेवले..
अतिशय उत्तम गोलदांजी तसेच फिल्डीग मुळे एरंडवणे टीम ने सिंहगड टीम ला 128 धावा मध्ये रोखले.. आणि त्याच बरोबर 2025 PCL क्रिकेट लीग चे विजेते म्हणून एरंडवणे टीम यांना घोषित करण्यात आले…
त्याच बरोबर एरंडवणे टीम चे खेळाडू जयेश वडणेकर हे मॅच ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले…
हि क्रिकेट लीग सौ . मानसी देशमुख मॅडम यांच्या नेतृत्वात घेतली गेली तसेच या मॅच साठी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी सर , स्पॉन्सरर डॉ. अमर कुलकर्णी सर , जनरल सेक्रेटरी अरविंद सर , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुयोग नरवणे सर , पुणे जॉइंट सेक्रेटरी आनंद चितळे सर त्याचा बरोबर सर्व रिजनल हेड, डेव्हलपमेंट