31.3 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मीक कराडला मकोका!

वाल्मीक कराडला मकोका!

बीड-संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला न्यायालयाने मकोका लावला आहे, तसेच त्याला १४ दिवसांची कोठडीही सुनावली आहे. आज कराडची कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यावर मकोका लावण्याचा निर्णय दिला. याची माहिती मिळताच परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
47 %
1.5kmh
83 %
Sat
33 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
36 °
Wed
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!