27.4 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रPIMSE च्या ‘सेवा’ सेलचा पर्यावरण दिन व बकरी ईद पार्श्वभूमीवर स्वच्छता जनजागृती...

PIMSE च्या ‘सेवा’ सेलचा पर्यावरण दिन व बकरी ईद पार्श्वभूमीवर स्वच्छता जनजागृती उपक्रम यशस्वी

पुणे, : जागतिक पर्यावरण दिन आणि येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड एंटरप्रेन्युअरशिप (PIMSE) च्या ‘सेवा’ सोशल सेलतर्फे स्वच्छता जनजागृती मोहीम आणि प्लास्टिक ऑडिट उपक्रम राबवण्यात आला.

संचालक प्राचार्य डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. अंजुम सय्यद व श्री. मोहम्मद तळहा अहमद यांच्या समन्वयाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या मोहिमेचा मुख्य उद्देश कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा अतिरेक टाळणे व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

पर्यावरणपूरक पद्धतीने जनजागृती पत्रकांचे वाटप

परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधून प्लास्टिक व स्वच्छतेसंदर्भातील सर्वेक्षण

पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप

नागरिकांना मार्गदर्शन करत स्वच्छतेबाबतची जाणिव निर्माण

या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून PIMSE संस्थेने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका अनेकांनी स्तुत्य ठरवली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
32 %
4.2kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!