pimpari rain – पिंपरी- पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नागरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घाणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या सम्मसेला देखील सामोरे जावे लागत आहे. मा. आयुक्त महोदय ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर नुकताच येवून ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल त्यामुळे योग्य त्या उपोय योजना राबविण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई त्वरित करण्यात यावी
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
25.7
°
C
25.7
°
25.7
°
87 %
4kmh
100 %
Mon
30
°
Tue
34
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
33
°