31.3 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रपावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई  त्वरित करण्यात यावी

पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई  त्वरित करण्यात यावी

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी

pimpari rain – पिंपरी-  पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण  सध्या अवकाळी  पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण  शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नागरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घाणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या सम्मसेला देखील  सामोरे जावे लागत आहे.  मा. आयुक्त महोदय ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर नुकताच येवून ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल त्यामुळे योग्य त्या उपोय योजना राबविण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
47 %
1.5kmh
83 %
Sat
33 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
36 °
Wed
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!