17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्ररिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात आगामी महानगर पालिका निवडणूक, सभासद नोंदणी या विषयावर नेत्यांचे मार्गदर्शन झाले व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, मंदार जोशी, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, विशाल शेवाळे, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, बसवराज गायकवाड, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, वीरेन साठे, निलेश आल्हाट, हबीब सैय्यद, विनोद टोपे, उमेश कांबळे, प्रवीण ओव्हाळ, अविनाश कदम, डॉ. कपिल जगताप, भारत भोसले, वसंत ओव्हाळ, संदीप धाडोरे, चिंतामन जगताप, सुगत धसाडे, गणेश जगताप, सज्जन कवडे, शशिकांत मोरे, मिलिंद पानसरे, सिदधू कांबळे, संतोष खरात, महादेव कांबळे, मिलिंद बनसोडे, रामभाऊ कर्वे, संग्राम रोहम, अंबादास कोतले, भीमराव वानखेडे, मंगल रासगे, शोभा झेंडे, चांदणी गायकवाड, संजय जाधव, अंकिता भालेराव, शंकर शेलार, शिवाजी गायकवाड, रामकृष्ण खिलारे, राजू कांबळे, यादव हरणे, सुनील जाधव, रोहित कांबळे, संजय पटणपल्लू, प्रमोद कदम, गोविंद साठे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, रमेश तेलवडे, हनुमंत गायकवाड, के. जी. पवळे, तुरुकमारे, वसंत वाघमारे, सुभाष शिंदे, बाळासाहेब खंकाळ, तानाजी तापकीरे, भीमराव वाघमारे, बाळासाहेब शेलार, अमित सोनवणे, शरनू गायछोडे, सशाक माने, प्रवीण येवले, शिवाजी उजागरे, खंडू शिंदे, अक्षय गायकवाड, अंबादास कोतले, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, शिवशरण गायकवाड, अमित सोनवणे, निखिल कांबळे, जाईल ऍंथोनी, मिलिंद चलवादी, शिवाजी वाल्हेकर, अनिकेत मोहिते, सचिन गायकवाड, संतोष कांबळे, विक्की वाळके, फक्कड शेळके, सुदर्शन कांबळे, सदा शिंगे, निखिल कांबळे, सागर सोनवणे व चारशे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिपाल वाघमारे व प्रास्ताविक शाम सदाफुले यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!