35.2 C
New Delhi
Saturday, June 13, 2026
HomeTop Five Newsशरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली

Pune News | गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॅाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना पुण्यातील रुबी हॅाल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर उपचार करून त्यांना डॅाक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले होते. पाच दिवस त्यांच्यावर रुबी हॅाल रुग्णालयात एका खाजगी रुममध्ये उपचार सुरू होते. त्यांना श्वसनासंबधी त्रास होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आता प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॅाल रुग्णालयात त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.2 ° C
35.2 °
35.2 °
35 %
2.6kmh
28 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
38 °
Tue
40 °
Wed
43 °

Most Popular

Recent Comments