12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five News1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणारे नवे नियम !

1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणारे नवे नियम !

1 ऑक्टोबरपासून देशभरात काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. हे बदल रेल्वे प्रवास, पेन्शन प्रणाली, डिजिटल पेमेंट्स आणि घरगुती गॅसच्या किमती यासारख्या गोष्टींशी संबंधित आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.


1. रेल्वे प्रवास – ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी नवा नियम

  • 1 ऑक्टोबरपासून IRCTC वेबसाइट व अॅपवरून ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन अनिवार्य होणार.
  • पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार-व्हेरिफाइड वापरकर्तेच तिकीट बुक करू शकतील.
  • हा नियम आधी फक्त तत्काळ तिकीटांसाठी होता, आता तो सर्वसामान्य आरक्षणांवरही लागू होईल.
  • रेल्वे काउंटरवरून तिकीट घेतल्यास हा नियम लागू नाही.

2. पेन्शनधारकांसाठी बदल – PFRDA कडून शुल्क वाढ

  • नवीन PRAN खाते उघडताना:
    • e-PRAN किटसाठी ₹18
    • फिजिकल कार्डसाठी ₹40 शुल्क आकारले जाईल.
  • प्रत्येक खात्यावर वार्षिक मेंटेनन्स शुल्क ₹100 असेल.
  • हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता.

3. UPI व्यवहारांवर नवीन मर्यादा

  • NPCI (National Payments Corporation of India) कडून P2P (Peer to Peer) व्यवहारांवर मर्यादा लावण्याचा विचार.
  • Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अॅप्सवरून होणाऱ्या थेट व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहारांवर काही निर्बंध लवकरच लागू होण्याची शक्यता.
  • यासंदर्भातील अंतिम निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेतला जाईल.

4. घरगुती गॅस सिलिंडर दरात बदलाची शक्यता

  • एप्रिलपासून घरगुती सिलिंडरचे दर स्थिर, परंतु आता वाढ किंवा घट होण्याची शक्यता.
  • दर महिन्याच्या 1 तारखेला नवीन दर जाहीर होतात.
  • 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होतील.

News Ttitle :- New rules to be implemented from October 1! Changes in railway, pension, UPI, and gas cylinder prices.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!