35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeTop Five Newsमुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक (Nawab malik) यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासूनच या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

37 उमेदवारांची यादी जाहीर

अनु. क्र. प्रभाग क्र. नाव


1 03 मनोज दुधे
2 48 राहुल मिलिंद देशमुख
3 64 आशीष थान
4 66 बबन रामचंद्र मदने
5 69 संजय जगन्नाथ पाटील
6 73 रोशन सुभाष खान
7 107 रघुनाथ मालक
8 123 गणेश रामदास जाधव
9 131 हरीशचंद्र बाळाजी जाधव
10 135 अमरनाथ यादव
11 140 रणजित वसंत महादेव
12 142 रवींद्र बाबर
13 146 माधुरी रमेश कोंढार
14 148 दीपक पंढर
15 151 अब्दुल सत्तार (तानाजी) माळके
16 159 उद्धव धोंडीराम पाटकर
17 164 दिया आदित्य शाह
18 224 सबिया अस्लम मर्चेट
19 40 विलास शंकर कुटे
20 49 अनिल दत्तात्रय बिचारे
21 68 हरिदास केतन कुशाळे
22 70 दिपक रामदास वाघ
23 92 सुबोध अभय मान (माई)
24 95 असीम अशोक पाटील
25 122 नसीम (बाबा) शेख
26 128 प्रमोद रमण शेडगे
27 132 रामकृष्ण सखाराम जाधव
28 142 संदीप अनिल देशमुख
29 144 दिलीप हरिश्चंद्र पाटील
30 145 कालिदास संदीप शिंदे
31 147 तुषार माधव गायकवाड
32 156 सरफराज खान
33 159 शशांक माधव माळके
34 175 लोकेश मुकुंद देवर
35 177 दिपक रामदास शिंदे
36 191 फैयाज इब्राहिम खान

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी आज पक्षाच्या प्रथम अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या पहिल्या यादीत १८ उमेदवारच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ही यादी महापालिकेच्या विविध प्रभागांसाठी आहे आणि पक्षाने स्थानिक नेत्यांना प्राधान्य देत मजबूत उमेदवारांची निवड केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments