नवी दिल्ली
छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कानिफनाथ विश्वनाथ मोरे यांचा दिल्लीत विजनरी बिसनेस आयकॉन ऑफ द ईयर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले, खासदार सिनेअभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
सामाजिक क्षेत्रातील टॉपटेच फाउंडेशन यांच्या वतीने हा अवॉर्ड देण्यात आला.
कानिफनाथ मोरे व्हॅलिक्सी ग्रुप च्या माध्यमातून काम करतात. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील तसेच व्यवसायिक कार्याबद्दल त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे.
कानिफनाथ मोरे यांचे याबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.
उद्योजक कानिफनाथ मोरे यांचा दिल्लीत सन्मान
New Delhi
heavy intensity rain
30.5
°
C
30.5
°
30.5
°
67 %
1kmh
100 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
34
°
Sat
38
°
Sun
40
°


