21.1 C
New Delhi
Thursday, March 19, 2026
HomePhoto of the dayविभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे :- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, डॉ. स्वाती देशमुख-पाटील, नितीन माने, उपायुक्त रमेश बेंडे, संजीव पलांडे, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
2.6kmh
100 %
Wed
24 °
Thu
30 °
Fri
22 °
Sat
29 °
Sun
32 °

Most Popular

Recent Comments