35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeTop Five Newsपुण्यात भाजपनं खातं उघडलं

पुण्यात भाजपनं खातं उघडलं

सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे; श्रीकांत जगताप बिनविरोध

पुणे- पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. अशातच पुण्याच्या सिंहगड रोड भागातून एका महिला नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे.

प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत होत्या. तर प्रभाग ३५ ड सर्व साधारण या गटातून भाजपचे श्रीकांत शशिकांत जगताप या बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments