41.9 C
New Delhi
Wednesday, June 10, 2026
Homeक्रीड़ाके. व्ही. क्र. २ देहूरोड येथे प्रादेशिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

के. व्ही. क्र. २ देहूरोड येथे प्रादेशिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

१५ शाळांचा सहभाग


देहूरोड, : केंद्रीय विद्यालय क्रमांक २, देहूरोड येथे बुधवारी प्रादेशिक क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला. मुख्य अतिथी श्री के. के. मौर्य, मुख्य महाव्यवस्थापक, देहूरोड, पुणे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
या प्रसंगी मुख्य अतिथींनी खेळाडूंशी संवाद साधत खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, खेळामुळे शिस्त व संघभावना विकसित होते.


मुंबई विभागातील एकूण १५ केंद्रीय विद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
ही स्पर्धा मुख्य पंच श्री डेविड दास यांच्या देखरेखीखाली पार पडत आहे. प्राचार्य श्री चंद्रशेखर सिंह चौहान तसेच क्रीडा शिक्षक श्री अंजनी शर्मा आणि श्री तारिक रुबिरकर यांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
41.9 ° C
41.9 °
41.9 °
17 %
5.5kmh
1 %
Wed
42 °
Thu
45 °
Fri
43 °
Sat
40 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments